Ferfar #4549 · पाले
महाड, रायगड · JSON
- Type
- बिनशेती आदेश ( NA)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 99/2ब
- Talathi
- सुनील सुधाकरराव वरखेडकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बिनशेती आदेश ( NA) फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बाजुस दाखल जमिनीचे मा.जिल्हाधिकारी व जिल्हादांडाधिकारी कार्यालय अलिबाग यांच्याकडील क्र.मशा/एल.एन,ए./अ१(अ)/टो.नं.८४८३/एस.आर.१०/२०१३/जा.क्र.१२६/२०२४ दिनांक १८/०६/२०२४ ज्याअर्थी श्री.हुसेनमिया कादिर कोंडिवकर व फाइक अ.कादिर कोंडिवकर रा.महाड ता. महाड जि.रायगड या जमीन धारकाने महाराष्ट्र जमिन महसुल संहिता 1966 च्या कलम १८,४४ व ४५ तरतुदीन्वये , जमीन सर्व्हे नं.९९/२ब क्षेत्र ०-०९-४० हे आर आकार १.३७ मौजे - पाले, ता.महाड जि.रायगड या निवासी व पूरक वाणिज्य अकृषिक प्रयोजनासाठी , उक्त संहितेच्या कलम ४७ नुसार देय रूपांतरण कराची वर नमूद निवासी व पूरक वाणिज्य अकृषिक प्रयोजनार्थ वापरापोटी आकारणीची रक्कम रु.१६९२/- (एक हजार सहाशे ब्याण्णव रु.मात्र) अन्वये दिनांक ०३/०३/२०२१ रोजी भरणा केला आहे त्या अर्थी आता , उक्त संहितेमधील तरतुदीच्या नियमांच्या आणि खालील शर्तीना अधिन राहून उपरोक्त जमीनीच्या धारकास सदर जमिनीवर उक्त नमूद करण्यात आलेला अकृषिक वापर अनुदेय करणायत आल्याचे मानण्यात आल्याने उक्त संहितेच्या कलम १९६६ अन्वये ही सनद देण्यात येत आहे यांचे नावावरील बाजूस दाखल केलेल्या जमिनीच्या ९.४००० आर.चौ.मी क्षेत्राचा निवासी व पूरक वाणिज्य अकृषिक प्रयोजनासाठी अकृषिक वापर करणेस व बांधकाम करणेस मंजूर नकाशाप्रमाणे आदेशातील अट क्रमांक १ ते ३९ यास अधिन राहून परवानगी देणेत आली आहे. आदेशाप्रमाणे बिनशेती क्षेत्राची नोंद ७/१२ वर घेतली. आदेशाप्रमाणे गा.न. नं. २ ला नोंद घेतली असे. आदेश प्रत दप्तरी दाखल असे.