Ferfar #6596 · चांभारखिंड
महाड, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 130/अ
- Talathi
- विजय बळीराम डुबे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
बाजुस दाखल केलेल्या जमिनीचे मा.तहसिलदार सो महाड यांच्याकडील क्र.कुळवहिवाट/कात-1/32ग बोजा/चांभारखिंड/2026 ता. महाड, जि.रायगड येथील स. नंबर १३०अ जमिनीचे ७/१२ वर इतर अधिकारामध्ये असलेला कुळ कायदा कलम ३२ ग अन्वये यांचा असलेला बोजा कमी करणेकामी अर्ज केला आहे.सदर अर्जाच्या अनुषंगाने स. नंबर १३०अ बाबत लेजर क्र/LSP/12/COM/12 सर्टि १५/२०२६ पाहता सदर कूळांनी ३२ ग बोजाची पूर्ण रक्कम व्याजासह फेड केली असून सदर कूळांना यापूर्वीच कुळ कायदा कलम ३२ म अन्वये प्रमाणपत्र दिनांक ०९/१०/२०२६ रोजी निर्गमित केले असल्याचे दिसून येत आहे.त्यामूळे सदर मौजे चांभारखिंड ता. महाड, जि. रायगड येथील स. नंबर १३०अ या ७/१२ वरील इतर अधिकारामध्ये दाखल ३२ ग बोजा कमी करण्यात आला.