Ferfar #4036 · नडगांव तर्फे बिरवाडी
महाड, रायगड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/4ब/2
- Talathi
- विजय बळीराम डुबे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बाजुस दाखल केलेल्या जमिनीचे दुय्यम निंबधक महाड यांच्याकडील गहाणखत दस्त क्र.1828 दिनांक 14/06/2017
लिहून घेणार : दि.अण्णासाहेब सावंत को ऑप अर्बन बँक महाड लि.महाड शाखा बिरवाडी
लिहून देणार : नारायण नरहरी कोंडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 16/4ब/2 तपशिल : दि.अण्णासाहेब सावंत को ऑप अर्बन बँक,महाड लि.महाड शाखा बिरवाडी यांचा र.रु.7,00,000 /-चा बोजा - 3519
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निंबधक महाड यांच्याकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.4889 दिनांक 19/06/2026 तसेच दि.अण्णासाहेब सावंत को ऑप अर्बन बँक महाड लि.महाड शाखा बिरवाडी
यांचेकडील 05/06/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.