सातबारा Watch

← शिंदेकोंड

Ferfar #1065 · शिंदेकोंड

महाड, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1/ब/1
Talathi
डिंपल दादाभाऊ चव्‍हाण
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे मौजे कांबळे तर्फे महाड येथील जुना गट न 243अ तसेच नवीन गावविभाजना नंतर शिंदेकोंड येथील गट नं 1/ब/1 क्षेत्र 1.40.40 पैकी ग.नं 1/अ /1 0.43.90 बबीबाई दशरथ शिंदे यांचे नावे व ग.नं 1/ब/1 क्षेत्र 0.91.70 हरिश्चद्र कोंडू जाधव,निराबाई तुकाराम जाधव यांचे नावे दाखल आहे त्यापैकी फेरफार नोंद क्र 1026 सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्रालय राष्ट्रीय महामार्ग क्र 66 क्षेत्र-0.39.70 यांचे नावे दाखल आहे व फेरफार नोंद क्र 1041 ने पूजा दिलीप मोरे यांचे नावे क्षेत्र 0.15.0 व क्षेत्र 0.04.80 शांताबाई पांडुरंग कडू,वत्सला दगडू तांबे,जनाबाई भाऊ शिर्के यांचे नावे मौजे कांबळे तर्फे महाड ता.महाड जि.रायगड येथील ग.नं 243 मध्ये पोट हिस्सा करणेबाबत मा.उप अधिक्षक भूमिअभिलेख महाड यांचेकडील मो.र.नं 141/2015 प्रमाणे दुरुस्ती आकारफोड पत्रक क्र9/208 ने तयार करून दु र न 338/2018 एस.आर 329 प्रमाणे व मा.तहसीलदार साहेब महाड यांचेकडील पत्र क्र जा.क्र.आरटीएस/कात-10/शिंदेकोंड/2026 दि 22/9/2026 प्रमाणे नोंद केली असे