सातबारा Watch

← कुर्ले

Ferfar #1454 · कुर्ले

महाड, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
553
Talathi
सागर मुरलीधर पवार
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : शिवाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित महाड लिहून घेणार : राजू रामचंद्र महाडिक यांनी सर्व्हे क्रमांक : 553 तपशिल : प्रमाणे राजू रामचंद्र महाडिक यानी शिवाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित महाड लि. शाखा महाड यांच्या कडुन रक्कम रुपये 350000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1358 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र 246/2026 दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.