Ferfar #984 · नातोडीं
महाड, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 867ब
- Talathi
- सुषमा नारायण मोरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. LSP/13 /Com/13 पा. नं.34 ,32 म. सर्टि. नं. 17 /2026
आदेश दिनांक : 22/10/2026
बाजूस दाखलकेलेल्या जमिनीचे मौजे नातोंडी येथील सर्वे नं 867 ब वरील मा. अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधीकरण महाड यांच्या कडील 32 म अन्वये खरेदी प्रमाणपत्र क्र. LSP/13 /Com/13 पा. नं.34 ,32 म. सर्टि. नं. 17 /2026 दिनांक 22/10/2026 वरून इतर अधिकारातील जमीन मालक यांचा बोजा कमी केला. सदरची नोंद आदेशावरून ७/१२ सदरी दाखल केली असे .