Ferfar #777 · रेवतळे
महाड, रायगड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 323
- Talathi
- प्रभाकर वसंता वाहूळे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सविता तानाजी भोसले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सविता पर्शुराम येरुणकर ऐवजी सविता तानाजी भोसले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार महाड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2664 दि. 17/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 26/03/2026 मधील नोंदणी क्र.पी- भाग दोन वर्ष 12 ,अंक ओ(13) गुरुवार ते बुधवार, मार्च 26-एप्रिल1,2026/चैत्र 5-11,शके1948 अन्वये सविता पर्शुराम येरुणकर ऐवजी सविता तानाजी भोसले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .