सातबारा Watch

← रेवतळे

Ferfar #778 · रेवतळे

महाड, रायगड · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
728/8
Talathi
प्रभाकर वसंता वाहूळे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जनिम महाराष्ट्र कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 चे कलम 32 (ग )अन्वये दावा क्र. 01/2026 EQJ Court 25/2026 दिनांक 24/07/2026 रोजी मा.तहसीलदार तथा शेत जमीन न्यायाधिकरण महाड याने खालीलप्रमाणे आदेश पारित केला आहे.1) अर्जदार यांचा अर्ज मजूर करणेत येत आहे.2)अर्जदार यांची मौजे रेवतळे ता.महाड येथील स.नं.728/8 वरील 06.50.00 हे. आर एवढ्या क्षेत्रा पैकी 01.22.00 हे.आर एवढ्या क्षेत्राची विक्री करून देण्याची विनंती मान्य करणेत येत आहे.3)सदरचे आदेश हे कुळ कायदा कलम 43 मधील अटी व शर्तीस बंधनकारक राहतील. वरील आदेश पारित झाले असून सदरची जमीन मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 चे कलम 32 (ग )अन्वये जमिनीची खरेदी किमंत रक्कम रु.2436/- ठरले वरून इतर अधिकारातील कुळ 1) नारायण महादेव पोशीलकर यांचे नाव भोगवटादार सदरी दाखल केले असून भोगवटादार सदरी असलेले नावे 1)आशालता देवचंद शेठ 2) चंद्रशेखर देवचंद शेठ 3)शोभणा अरुण मेहता 4)सुषमा सतीश शेठ 5)प्रणती प्रताप कर्णिक 6) वंदना संजीव शेठ 7)जाई आनंद माथुर 8) ईश्वरी संजीव शेठ चे खरेदी किमतीच्या तपशिलासह रक्कम रु. 2436/- चा 32 ग बोजा क्षेत्र 01.22.00 इतर हक्कात दाखल केला असे. मा.तहसीलदार सो महाड यांनी दिलेल्या आदेशावरून ७/१२ सदरी नोंद दाखल केली असे .