सातबारा Watch

← खडपी

Ferfar #1202 · खडपी

पोलादपुर, रायगड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
16/49, 39/3, 5/29, 69/1, 83/5, 84/7
Talathi
प्रतिक्षा प्रकाश जाधव
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार वैभव प्रभाकर शिंदे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वैभव प्रभाकर सोंडकर ऐवजी वैभव प्रभाकर शिंदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पोलादपुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.110 दि. 16/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 12/11/2020 मधील नोंदणी क्र.पी- M-2056303 अन्वये वैभव प्रभाकर सोंडकर ऐवजी वैभव प्रभाकर शिंदे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .