सातबारा Watch

← पिंपळगाव जोगा

Ferfar #1653 · पिंपळगाव जोगा

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
राजाराम वाल्हू केदारी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : आदीवासी विकास सोसायटी पिंपळगाव जोगा, पिंपळगाव जोगा लिहुन देणार : संतोष गंगाराम सस्ते रा. पिंपळगाव जोगा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 34 क्षेत्र 4.1100 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.