Ferfar #1655 · पिंपळगाव जोगा
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : पिंपळगाव जोगा आदीवासी विकास सोसायटी, पिंपळगाव जोगा
लिहुन देणार : विशाल दिनकर सुकाळे रा. पिंपळगाव जोगा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 124,21/1,45/1,46/2,46/8,49/3/क,51,87/3,88/3/अ,88/4/क,88/4/ब,97/1/अ क्षेत्र 20.9210 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.