Ferfar #1657 · पिंपळगाव जोगा
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/4
- Talathi
- राजाराम वाल्हू केदारी
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बल्लाळेश्वर सहकारी पतपेढी मर्या.मुंबई शाखा-ओतुर तर्फे प्रतिनिधी श्री.आकाश बाजीराव हांडे
गहाणखत लिहुन देणार : नवनाथ पांडुरंग सस्ते ,संतोष पांडुरंग सस्ते ,सुरेश पांडुरंग सस्ते रा. पिंपळगाव जोगा यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9595-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/4 क्षेत्र 0.2550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ पांडुरंग सस्ते ,संतोष पांडुरंग सस्ते ,सुरेश पांडुरंग सस्ते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.