सातबारा Watch

← भोईरवाडी

Ferfar #319 · भोईरवाडी

जुन्नर, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
34/6
Talathi
शेख सज्जाद कदीर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 मा. तहसीलदार सो जुन्नर यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.हनो/कावि/2761/2026 दिनांक 09/10/2026 चे पत्र प्राप्त झाले असुन सदर पत्रात नमुद महाराष्ट्र जमीन महसुल संहिता 1966 चे कलम 149 व 150 अन्वये व हक्कनोंदणीच्या प्रचलित नियमानुसार प्रस्तुत नुसार लिहुन देणार:- सिताबाई तुळशीराम सस्ते रा. पिंपळगाव जोगा वाडीविभाजन पुर्वीचे मौजे पिंपळगाव जोगा येथील सर्वे नं.177/6 पैकी व वाडीविभाजन नंतरचे मौजे भोईरवाडी यथील यांचे गट/सर्व्हे क्रमांक 34/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3850 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : तुकाराम महिपत सस्ते रा. पिंपळगाव जोगा मौजे पिंपळगाव जोगा येथील सर्वे नं.177/6 पैकी व वाडीविभाजन नंतरचे मौजे भोईरवाडी यथील यांचे गट/सर्व्हे क्रमांक 34/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3850 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे यांना मा. तहसीलदार सो जुन्नर यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.हनो/कावि/2761/2026 दिनांक 09/10/2026 चे पत्र व दुय्यम निंबधक जुन्नर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 35/1980 दिनांक 19/01/1980 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.