Ferfar #1946 · करंजाळे
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/3/4
- Talathi
- प्रमिला तुकाराम डगळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बँक लि.मंचर शाखा ओतुर ता.जुन्नर जि.पुणे यांचे वतीने शाखाधिकारी सुनिल रामचंद्र कुटे
गहाणखत लिहुन देणार : हरिभाऊ दगडू शिंदे रा. करंजाळे यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7241-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 117/3/4 क्षेत्र 0.6040 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हरिभाऊ दगडू शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संदिप हरिभाऊ शिंदे (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 136) ,