सातबारा Watch

← सितेवाडी

Ferfar #2708 · सितेवाडी

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1/9
Talathi
विशाल रामदास उतले
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : यशोमंदीर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा - आळेफाटा गहाणखत लिहुन देणार : शैलेश दगडू गायकवाड रा. सितेवाडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9492-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/9 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शैलेश दगडू गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - श्रीमती अंकिता योगेश गायकवाड उर्फ सौ. अंकिता शैलेश गायकवाड (लग्नानंतरचे नाव) (खाता क्रमांक :- 737) ,