Ferfar #6052 · मढ
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-25
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- विशाल रामदास उतले
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026
व्यवहाराचा तपशिल :- मा.तहसिलदार जुन्नर यांचेकडील आदेश क्रमांक जा.क्र.पु/अ/वशी/303/2026 दि.24/09/2026 नुसार मौजे मढ याठिकाणी असणारा भूखंड क्रमांक 326 चा असणारा 7/12 सदरी भोगवट दार वर्ग 2 चे 1 करणेकामी आदेश प्राप्त झालेवरून सदर आदेशानुसार 7/12 सदरी नोंद घेण्यात आली असे. आदेशाची प्रत दप्तरी दाखल असे.
326/प्लॉट नं.