Ferfar #1991 · वाटखळे
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 09-09-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09-09-2026
लिहुन घेणार : कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित झोळे, मु. पो. झोळे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर
लिहुन देणार : कर्जदार नामदेव गहीनाजी घोलप तर्फे वारस अलका व राहुल नामदेव घोलप रा. वाटखळे यांनी दिनांक 19/01/2024 प्रमाणे रक्कम रुपये 601302.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/2,23/2/अ,44,45/4 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल नामदेव घोलप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ६२२/2026 दिनांक २०/०७/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 601302.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.