सातबारा Watch

← उदापुर

Ferfar #5649 · उदापुर

जुन्नर, पुणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
282
Talathi
सुभाष शिवाजी भालेराव
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं. न . 282 चे खाते क्र. 431 च्या जमीनीचे खातेदार नामदेव हरिभाऊ शिंदे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नामदेव हरी शिंदे ऐवजी नामदेव हरिभाऊ शिंदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार जुन्नर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2749/2025 दि. 26/12/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/02/2025 मधील नोंदणी क्र.पी- P 24125004 अन्वये नामदेव हरी शिंदे ऐवजी नामदेव हरिभाऊ शिंदे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .