Ferfar #5651 · उदापुर
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 198/1/अ
- Talathi
- सुभाष शिवाजी भालेराव
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत वडगाव आनंद (आळेफाटा) शाखा बनकरफाटा, ता. जुन्नर जि. पुणे.
गहाणखत लिहुन देणार : अभिजीत श्रीपती शेटे ,रंजना श्रीपती शेटे ,श्रीकांत श्रीपती शेटे रा. उदापुर यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7502-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 198/1/अ क्षेत्र 1.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजीत श्रीपती शेटे ,रंजना श्रीपती शेटे ,श्रीकांत श्रीपती शेटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.