Ferfar #240 · चिल्हेवाडी
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 152/4
- Talathi
- पूजा वसंत भवारी
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : आंबेगव्हाण वि.का.सेवा सह सोसायटी, आंबेगव्हाण
लिहुन देणार : किशोर गोंविद भोईर रा. चिल्हेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 152/4 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.