सातबारा Watch

← ओतूर

Ferfar #26363 · ओतूर

जुन्नर, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
841/2
Talathi
अंकुश तुकाराम सुपे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026 मा.दुय्यम निबंधक जुन्नर जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 2813/2014 दिनांक 28/11/2014 अन्वये चंद्रकांत रामचंद्र पानसरे, जालंदर चंद्रकांत पानसरे, मच्छिंद्र चंद्रकांत पानसरे, विश्वास चंद्रकांत पानसरे, पुष्पा चंद्रकांत कदम, नंदा दगडु कोकणे, सुरेखा रामदास ढमाले, सुमन विलास चक्कर यांनी वाटप पत्र केले असुन त्याची नोंद फेरफार नंबर अ 18031 ने झालेली असुन दस्तात नमुद स.नं.841/2 मधुन जमीनीचे दक्षिणेकडील बाजुने पुर्व पश्चिम लांबीचा 15 फुट रुंदीचा रस्ता प्रत्येकास (विश्वास, मच्छिंद्र व जालंदर ) आपआपले जमिनीमध्ये जाणेयेण्याकरीता ठेवला असे. हा शेरा 7/12 चे इतर अधिकारामध्ये नमुद न झाल्याने सदरची नोंद केली असे.सदरची नोंद मा.दुय्यम निबंधक जुन्नर जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 2813/2014 दिनांक 28/11/2014 व मा.तहसिल कार्यालय शिरुर यांचेकडील पत्र जा.क्र.हनो/कावि/1552/2026 दिनांक 03/09/2026 अन्वये केली असे.