सातबारा Watch

← हिवरे खुर्द

Ferfar #7862 · हिवरे खुर्द

जुन्नर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
145/2/अ/2, 7/3/ब, 8/1/ब
Talathi
कृष्णा सुभाष लाडके
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.मु.नं.442/2025 आदेश दिनांक : 07/07/2025 वादी १) सिद्धांत राजेंद्र वायकर प्रतिवादी १) अनिकेत मंगेश वायकर, २) पूजा मंगेश वायकर, ३) मिना मंगेश वायकर, ४) प्रियांका राजेंद्र वायकर, ५) अस्मिता मोहन मोरे, ६) श्रुती शैलेश डुंबरे, ७) सुशील कुमार कोंडाजी बेनके, ८) अर्चना गणपत भोर, ९) वैभव कृष्णा फापाळे, १०) निलेश कृष्णा फापाळे, यांच्यात रे.म.नं. 442/2025 दिनांक: 07/07/2025 आदेशाप्रमाणे मौजे हिवरे खुर्द येथील मिळकतीचे हुकुमनाम्याप्रमाणे वाटपासंदर्भात झालेली तडजोड खालीलप्रमाणे, गट क्रमांक 8/1/ब, 7/3/ब व 145/2/ अ/2 मध्ये प्रतिवादी २) पूजा मंगेश वायकर, ५) अस्मिता मोहन मोरे, ६) श्रुती शैलेश डुंबरे, ७) सुशील कुमार कोंडाजी बेनके, ८) अर्चना गणपत भोर, ९) वैभव कृष्णा फापाळे, १०) निलेश कृष्णा फापाले यांनी सदर वाटपात कोणत्याही प्रकारचा हिस्सा घेतलेला नसून तो त्यांनी वादी १) सिद्धांत राजेंद्र वायकर व प्रतिवादी १) अनिकेत मंगेश वायकर, ३) मिना मंगेश वायकर, ४) प्रियाका राजेंद्र वायकर यांचे लाभात सोडून दिलेला आहे. वरील वाटपात गट क्रमांक 8/1/ब, 7/3/ब व 145/2/ अ/2 च्या इतर अधिकारात नावे असणाऱ्या बेबी बाळशिराम वायकर(मयत) यांचे वारस प्रतिवादी क्रमांक ८) अर्चना गणपत भोर, ९) वैभव कृष्णा फापाळे, १०) निलेश कृष्णा फापाले तसेच अंजनीबाई कोंडाजी बेनके(मयत) यांचे वारस प्रतिवादी क्रमांक ५) अस्मिता मोहन मोरे, ६) श्रुती शैलेश डुंबरे, ७) सुशील कुमार कोंडाजी बेनके यांचे हक्कासोड झाले असल्याने इतर अधिकारातील बेबी बाळशिराम वायकर(मयत) व अंजनीबाई कोंडाजी बेनके(मयत) यांचे नाव कमी केले असे. आदेश क्रमांक- रे.म.नं. 442/2025 दिनांक: 07/07/2025 आदेशाप्रमाणे मौजे हिवरे खुर्द येथील मिळकतीचे हुकुमनाम्याप्रमाणे नोंदकेली असे. आदेश दप्तरी दाखल असे.