Ferfar #3795 · धोलवड
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 897
- Talathi
- महादेव शंकर नवघरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026
लिहुन देणार:- 1) एकनाथ बबन नलावडे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 897 खाता क्रमांक :- 1036या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
(मान्यता देणार) 2 जयश्री एकनाथ नलावडे , 3 निकुंज एकनाथ नलावडे , नरेंद्र बबन नलावडे (खाता क्रमांक :- 1036) ,
लिहुन घेणार:- 1 प्रदीप ज्ञानेश्वर ढमाले (खाता क्रमांक :- 1577)
धोलवड येथील शेतजमीन गट नं.897 क्षेत्र 2 है. 97 आर + ख. 0 है. 01.90 और आकार 13 रु. 60 पैसे, यापैकी खाने नं. 1036 वरील क्षेत्र 0 है. 97 और आकार 4 रू. 44 एम. यापैकी लिहून देणार याने समाईकातील अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 0 है. 48.50 और आकार 2 रु. 22 पैसे
यांना दुय्यम निबंधक जुन्नर यांचे कडील खरेदी दस्त क्र 6659 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 1550000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.