Ferfar #3797 · धोलवड
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 1178
- Talathi
- महादेव शंकर नवघरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून देणार : धोलवड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.
लिहून घेणार : शशिकांत गुलाब नलावडे
गट नंबर/ सर्वे नंबर 1178 वरील धोलवड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. यांचेकडून दिनांक 24/09/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000 व दिनांक 20/04/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.