Ferfar #7530 · उंब्रज
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1808
- Talathi
- नितिन होना लांडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : साई प्रेरणा को ऑप क्रेडिट सो लि. मुंबई शाखा नारायणगाव तर्फे व्यवस्थापक संतोष तुकाराम पादीर
गहाणखत लिहुन देणार : अनिकेत चिमाजी शिंगोटे ,अर्चना मंगेश काकडे ,निखिल चिमाजी शिंगोटे ,सुरेखा चिमाजी शिंगोटे रा. उंब्रज यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9871-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 317000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1808 क्षेत्र 0.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत चिमाजी शिंगोटे ,अर्चना मंगेश काकडे ,निखिल चिमाजी शिंगोटे ,सुरेखा चिमाजी शिंगोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 317000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.