सातबारा Watch

← गायमुखवाडी

Ferfar #1705 · गायमुखवाडी

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-17
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
34/4
Talathi
सुरज खेवजी केदारी
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 गहाणखत लिहुन घेणार : स्वाभिमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपरी पेंढार ता. जुन्नर जि.पुणे गहाणखत लिहुन देणार : अनिकेत एकनाथ दांगट रा. गायमुखवाडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8381-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/4 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत एकनाथ दांगट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.