Ferfar #1706 · गायमुखवाडी
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- सुरज खेवजी केदारी
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:- पुष्पा पंढरीनाथ गांजवे (खाता क्रमांक :- 302)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 97 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच लिहुन देणार यांना खरेदीदस्ताने मिळालेले पाण्याचे हक्क सिंचन गट नं. 226/5 मधील विहीर पाण्यातील पाळीत पाणी घेणेचा हक्क, तसेच सदर क्षेत्रासाठी असलेले सतसाधक सहकारी पाणी पुरवठा संस्थेकडून संपुर्ण पाणी घेण्याचे हक्कासह हक्का सह
लिहुन घेणार:- सुरेश किसन दुरगुडे ,सोपान किसन दुरगुडे (खाता क्रमांक :-9340)यांना दुय्यम निबंधक जुन्नर यांचे कडील खरेदी दस्त क्र 6564 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 840000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.