सातबारा Watch

← गायमुखवाडी

Ferfar #1711 · गायमुखवाडी

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
201/2, 214/2
Talathi
सुरज खेवजी केदारी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 खातेदार: गोधाबाई यशवंत गाजरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सतसाधक सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या. पिंपरी पेंढार यांचेकडून दि.28/12/1995 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 41380.00 पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असेलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र / दाखला जा.क्रमांक 88/2025 दिनांक 02/05/2025 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.