सातबारा Watch

← वडगाव आनंद

Ferfar #4474 · वडगाव आनंद

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
736, 737, 811
Talathi
शेख अन्वर इसाक
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वडगाव आनंद (आळेफाटा ) ता जुन्नर जी पुणे गहाणखत लिहुन देणार : गोविंद लक्ष्मण देवकर रा. वडगाव आनंद यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9324-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 736, 737, 811 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद लक्ष्मण देवकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार शितल चंद्रशेखर बढे (खाता क्रमांक :- ) ,