सातबारा Watch

← आळेफाटा

Ferfar #3256 · आळेफाटा

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
187
Talathi
शेख अन्वर इसाक
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरी शाखा आळेफाटा ता जुन्नर जी पुणे गहाणखत लिहुन देणार : संदिप सुखदेव गडगे रा. आळेफाटा यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9484-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 187 क्षेत्र 0.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप सुखदेव गडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.