Ferfar #23074 · आळे
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-03-18
- Objection until
- 2026-04-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 2703/2/ब/1प्लॉट
- Talathi
- विशाल भरत मुंगळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/03/2025
मे. साई सुविधा बिल्डर्स आणि डेव्हलपर्स तर्फे भागीदार / जागामालक सुभाष यशवंत कावळे , सुदाम बाळशिराम लांडगे यांच्या तर्फे सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था , पुणे ग्रामीण श्री. प्रकाश ल. जगताप यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील मानीव अभिहस्तांतरण दस्त क्र. 6627/2024 दि. 18/12/2024 नुसार मौजे आळे येथील नवीन गट नं. 2703/2/ब/1प्लॉट नं. 1 ते 5 (जुना गट नं 2703/2ब)) यांसी एकुण जमिन क्षेत्र. 2275.57 चौ.मी. यावरील बांधलेल्या साई सुविधा डी व ई विंग सहकारी गृहरचना संस्था मर्या. यांची मालकी वहिवाटीच्या इमारतीमध्ये 42 सदनिका यासी आर.सी.सी. बांधकाम क्षेत्र. 2358.95 चौ.मी. हि मिळकत आणि मंजुर रेखांकनातील खुली जागा, सामाईक रस्ते, सामाईक सोयी सुविधा मधील इमारतीच्या बांधकामाच्या प्रमाणातील अविभक्त हिश्यासह साई सुविधा डी व ई विंग सहकारी गृहरचना संस्था मर्या. यांना हस्तांतरित करण्यात येत आहे. साई सुविधा डी व ई विंग सहकारी गृहरचना संस्था मर्या. तर्फे अध्यक्ष श्री संभाजी सोनू वाघ यांनी दाखल केलेल्या अर्जाची प्रत दप्तरी दाखल असे.
2703/2/ब/1/प्लॉट नं 1 ते 5/प्लॉट नं 2,2703/2/ब/1/प्लॉट नं 1 ते 5/प्लॉट नं 3,2703/2/ब/1/प्लॉट नं 1 ते 5/प्लॉट नं 4,2703/2/ब/1/प्लॉट नं 1 ते 5/प्लॉट नं 5