Ferfar #23933 · आळे
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-11
- Objection until
- 2026-09-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 2698/3
- Talathi
- विशाल भरत मुंगळे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, राजुरी शाखा - आणे
गहाणखत लिहुन देणार : गोवर्धन बाळासाहेब गुंड ,प्रकाश पोपट चिकणे रा. आळे यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8309-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2698/3 क्षेत्र 0.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोवर्धन बाळासाहेब गुंड ,प्रकाश पोपट चिकणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.