Ferfar #23986 · आळे
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 654/1
- Talathi
- विशाल भरत मुंगळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026
लिहुन देणार:-
बबन भगवान सहाणे ,महेंद्र भगवान सहाणे ,सखुबाई भगवान सहाणे - - -रा. आळे(खाता क्रमांक10604) यांचे गट/सर्व्हे क्रमांक654/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच यासी याच गट नंबरमधील असणाऱ्या विहीर भांडे पाण्यातील आमचे 4 आणे हिश्श्यातून क्षेत्राप्रमाणे पाणी घेण्याचा हिस्सा हक्क यासह . तसेच उत्तरेकडील डांबरी रस्त्यापासून पूर्व बाजूने विक्री क्षेत्रापर्यंत 10 फूट रुंदीचा रस्ता समाईकात वापरणेचा हक्क यासह हे त्यांनी
लिहुन घेणार :
सिताराम धोंडीभाऊ गाढवे , (खाता क्रमांक :-14566)गट/सर्व्हे क्रमांक 654/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8648 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.