Ferfar #24005 · आळे
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.पारनेर शाखा आळेफाटा ता.जुन्नर जि.पुणे.
गहाणखत लिहुन देणार : जाबीर समसूभाई पठाण रा. आळे यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 6959-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1584/2/1, 1584/2/2 क्षेत्र 0.9406 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जाबीर समसूभाई पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
जास्मीन नौशाद तांबोळी (कर्जदार) (खाता क्रमांक :- 14386) ,