Ferfar #24007 · आळे
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3472
- Talathi
- विशाल भरत मुंगळे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सावतामाळी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे
गहाणखत लिहुन देणार : रामचंद्र दत्तात्रय डोके ,हिराबाई दत्तात्रय डोके रा. आळे यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9170-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3472 क्षेत्र 0.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र दत्तात्रय डोके ,हिराबाई दत्तात्रय डोके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.