सातबारा Watch

← आळे

Ferfar #24021 · आळे

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
2626/1/प्लॉट
Talathi
विशाल भरत मुंगळे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : गायत्री दुध उत्पादकांची ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित आळे ता जुन्नर जी पुणे गहाणखत लिहुन देणार : सूर्यमाला प्रवीण लोढा रा. आळे यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9280-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2626/1/प्लॉट नं 1 ते 4 क्षेत्र 0.2450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सूर्यमाला प्रवीण लोढा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 2626/1/प्लॉट नं 1 ते 4