Ferfar #24022 · आळे
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3693/1
- Talathi
- विशाल भरत मुंगळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/07/2026
मा. तहसिलदार जुन्नर (पुणे) यांचेकडील आदेश जा.क्र.कुका/कावि/162/2026 दि. 02/07/2026 नुसार मौजे आळे येथील भानुदास सावळेराम लोंढे यांची शेत जमीन गट नं. 3693/1 चे इतर अधिकारातील सक्षम प्राधिकाऱ्याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी कुळ कायद्याने प्राप्त जमिन हा शेरा कमी केला. तसेच नविन शर्तीवर (1) असा हा शेरा कमी करणेचा आदेश दिलेने मौजे आळे येथील जमीन गट नं. 3693/1 चे भोगवटदार वर्ग-2 चे भोगवटदार वर्ग -1 करणेत आले. तसेच नविन अविभाज्य शर्तीवर हा शेरा कमी करणेत आला. सदर आदेशाची प्रत दप्तरी दाखल असे.