Ferfar #24030 · आळे
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2997
- Talathi
- विशाल भरत मुंगळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गायत्री दूध उत्पादकांची ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश शिवाजी गुंजाळ रा. आळे यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7227-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2997 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश शिवाजी गुंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार- सुनिता प्रकाश गुंजाळ (खाता क्रमांक :- 8737) ,