सातबारा Watch

← पिंपळवंडी

Ferfar #5254 · पिंपळवंडी

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
233/1, 235/3
Talathi
ऋतुजा सोमनाथ म्हांबरे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वसंतराव पा काकडे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गहाणखत लिहुन देणार : म्हतू अनंत वामन रा. पिंपळवंडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9348-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233/1, 235/3 क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री म्हतू अनंत वामन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.