Ferfar #5259 · पिंपळवंडी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वसंतराव पा. काकडे ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, मर्या. पिंपळवंडी, शाखा-पिंपळवंडी
गहाणखत लिहुन देणार : सतिश दत्तात्रय काकडे रा. पिंपळवंडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9633-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 217/4, 219/3 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश दत्तात्रय काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.