सातबारा Watch

← काळवाडी

Ferfar #2786 · काळवाडी

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
62/3ब, 72/2अ
Talathi
नितिन होना लांडे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बँक लि.मंचर शाखा ओतुर ता.जुन्नर जि.पुणे यांचे वतीने शाखाधिकारी सुनिल रामचंद्र कुटे गहाणखत लिहुन देणार : दिपक उर्फ तुकाराम लक्ष्मण बेल्हेकर रा. काळवाडी यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7505-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62/3ब, 72/2अ क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक उर्फ तुकाराम लक्ष्मण बेल्हेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.