Ferfar #531 · निमगीरी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहुन घेणार : खडकुंबे आदिवासी वि का से सह ली, खडकुंबे
लिहुन देणार : पार्वती किसन लांडे रा. निमगीरी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 185,191,192,195,197,233,235,309,312 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.