सातबारा Watch

← खटकाळे

Ferfar #202 · खटकाळे

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-31
Objection until
2026-08-20
Certified
—
Gat / Survey
195, 37, 44, 60
Talathi
आशिष शिवाजी गवारी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31-07-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10-07-2026 लिहुन घेणार : शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या, राजुरी ता.जुन्नर जिल्हा पुणे लिहुन देणार : गणपत यमा मोरे   रा. खटकाळे यांनी दिनांक 23/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 118893.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195,37,44,60 वर बोजा दाखल करणेबाबत शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या, राजुरी ता.जुन्नर जिल्हा पुणे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २९७/२०२६ दिनांक 23/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 118893.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.