सातबारा Watch

← फांगुळगव्हाण

Ferfar #181 · फांगुळगव्हाण

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
100, 97
Talathi
धोंडू चिंधू गवारी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : खडकुंबे .आदी.विवि.कार्य .सेवा.सह.सोसा.ली., मु.पो.खडकुंबे ता.जुन्नर जी.पुणे लिहुन देणार : ऋषिकेश लहू कोरडे रा. फांगुळगव्हाण यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 100,97 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.