Ferfar #1553 · माळवाडी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026
खातेदार : आत्माराम बाबुराव बटवाल यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री अंबिका बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. यांचेकडून दिनांक 13-07-2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 16,50,000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक श्री अंबिका/ना.गाव/2026-2027/85 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे ऑनलाईन अपलोड केली असे.