Ferfar #3396 · शिरोली खुर्द
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/08/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बँक ली मंचर शाखा नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे तर्फे श्रीपाद चंद्रशेखर वैद्य
गहाणखत लिहुन देणार : उत्तम नाथा मोरे रा. शिरोली खुर्द यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7799-2026 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 820000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 257, 41 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम नाथा मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 820000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.