Ferfar #3403 · शिरोली खुर्द
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा.शाखा व्यवस्थापक सो.विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा जुन्नर ता.जुन्नर जि.पुणे तर्फे दिगंबर सुरेश तांबोळी
गहाणखत लिहुन देणार : अजित बबन मोरे ,कमल बबन मोरे रा. शिरोली खुर्द यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 6488-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 439, 459, 492 क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित बबन मोरे ,कमल बबन मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कांचन अजित मोरे (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 1059) ,