सातबारा Watch

← शिरोली खुर्द

Ferfar #3410 · शिरोली खुर्द

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
178, 431, 432
Talathi
अमोल बंडु मारग
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : कृषक सेवा सहकारी, शिरोली बुद्रुक लिहुन देणार : प्रेमलता दत्तात्रय सोमोंशी रा. शिरोली खुर्द यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 178,431,432 क्षेत्र 0.4800 वर रक्कम रुपये 270000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.