Ferfar #6544 · कुमशेत
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-21
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 109/11
- Talathi
- अमोल बंडु मारग
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21-08-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08-07-2026 मा.तहसिलदार सो.जुन्नर यांचे कार्यालयाकडील आदेश क्र.कुळकायदा /एसआर/317/2026 दि.18/06/2026 नुसार मौजे -कुमशेत येथील जमीन _1)गट नं.109/11 , अंबादास गेनभाऊ डोके ,श्रीपती गेनभाऊ डोके क्षेत्र 0.14 आर आकार 0.58 पैसे,शासनाकडील दिनांक १६ जुलै २०१४ च्या परिपत्रकान्वये १ जुलै २०१४ पुर्वी ३२ म प्रमणपत्र प्राप्त झाले पासुन व १० वर्षापासुन मिळालेल्या जमीनीचे आकाराचे ४० पट रक्कम चलनाने विहीत लेखाशिर्षा खाली शासन जमा केलेली आहे. अशा प्रकारामध्ये शेतजमिनीच्या ७/१२ वरील इतर हक्कातील नियंत्रीत सत्ता प्रकार कुळ कायदा कलम ४३ प्रमाणे असा असलेला शेरा कमी करण्या बाबत निर्देश दिलेले आहे त्या अर्थी मौज् कुमशेत ता जुन्नर जि पुणे येथील खालील नमुद केलेल्याप्रकरणामध्ये आकराचे ४० पट रक्कम शासनास जमा केलेली आहे.
वरील शेत जमीनीचे इतर हक्कातील सक्षम प्राधिकार्याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी कुळ कायदयाने प्राप्त जमीन इतर नियंत्रित सत्ताप्रकार हा शेरा कमी करणेचा आदेश देत आहे तसेच वरील नमद मौजे कुमशेत येथील वरील गट भोगवटदार वर्ग -२ चे वर्ग -१ करणेत यावे यावरील 40 पट रक्कम रु.दि.12/06/2028 रोजी जमा केल्याने इतर हक्कातील सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरासबंदी - कुळ कायद्याने प्राप्त जमीन व नियंत्रित सत्ता प्रकार शेरा कमी करण्यात आला.आदेशानुसार नोंद केली असे.आदेश दप्तरी दाखल असे.