सातबारा Watch

← आलदरे

Ferfar #3845 · आलदरे

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
9/2
Talathi
शाहेद मोहंमदनूर खुरेशी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-09-2026 लिहुन घेणार : बल्लाळेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई, सानपाडा नवी मुंबई 400705 लिहुन देणार : सुभाष किसन सरजिने   रा. आलदरे यांनी दिनांक 02/09/2024 प्रमाणे रक्कम रुपये 133965.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/2 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष किसन सरजिने   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १५६/जु १०४ २०२६-२०२७ दिनांक 02/09/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 133965.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.